सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आणि समुद्र किनारे Tourist Places in Sindhudurg

सिंधुदुर्गमध्ये जवळपास 35 प्रकारचे समुद्रकिनारे आहेत आणि अनेक व्ह्यू पॉइंट्स आणि तलाव आणि नद्या आहेत ज्यांना भेट दिलीच पाहिजे.


सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचा किनारी जिल्हा असून या जिल्ह्यात गोव्यापर्यंत पसरलेले समुद्रकिनारे आहेत, सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. सिंधुदुर्गमध्ये जवळपास 35 प्रकारचे समुद्रकिनारे आहेत आणि अनेक व्ह्यू पॉइंट्स आणि तलाव आणि नद्या आहेत ज्यांना भेट दिलीच पाहिजे. Tourist Places in Sindhudurg

प्रेक्षणीय स्थळे

  • आचरा खाडी (बॅकवाटर)
  • आंबोली – थंड हवेचे ठिकाण
  • कुणकेश्वर मंदिर (देवगड)
  • तेरेखोल किल्ला
  • देवगड किल्ला व दीपगृह
  • राजवाडा (सावंतवाडी)
  •  विजयदुर्ग किल्ला
  • संत राऊळ महाराज मठ कुडाळ
  • पाट तलाव (पाट)
  • सावडाव धबधबा
  • सिंधुदुर्ग किल्ला
  • जय गणेश मंदिर मालवण
  • श्री दत्त मंदिर, माणगाव
  • धामापूर तलाव, धामापूर मालवण
  • यशवंतगड किल्ला, रेडी
  • पांडवकालीन द्विभूज गणपती, रेडी

सिंधुदुर्गबद्दल ‘या’ खास १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

समुद्र किनारे

  • पुरळ, देवगड
  • मिठबांव, देवगड
  • तारामुंबरी, देवगड
  • आचरा, मालवण
  • तारकर्ली, मालवण
  • चिवला राजकोट, मालवण
  • देवबाग, मालवण
  • निवती, वेंगुर्ला
  • भोगवे, वेंगुर्ला
  • रेडी, वेंगुर्ला