मळईवाडीतील नागरिकांनी श्रमदानातून बांधला बंधारा


सावंतवाडी : भविष्यातील येणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व पाणी अडविण्यासाठी नदीवर व ओढ्यावर मातीचे बंधारे घालण्यासाठी, “एक दिवस बंधारयासाठी” या उपक्रमा अंतर्गत शुक्रवारी शिरशिंगे गावातील मळईवाडी Malaiwadi येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.


संपूर्ण गावात एकाच दिवशी व एकाच वेळी श्रमदानातून गावात ठरल्याप्रमाणे शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व सर्व गावकरी मंडळी महिला व पुरुष यांनी नदीच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला गावासाठी याउपक्रमात सहभाग दर्शवला. The dam was built by the citizens of Malaiwadi ( प्रतिनिधी. समिर आमुणेकर )
.