About us

तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोडींची अचूक आणि विश्वासार्ह माहिती ‘सिंधुदुर्ग वार्ता’ या न्यूज पोर्टलवर तुम्हाला वाचायला मिळेल. आमच्या या न्यूज पोर्टलवर सिंधुदुर्गातील बातम्यांसोबतच राज्यस्तरीय आणि देश विदेशातील ताज्या घडामोडीही तुम्ही वाचू शकता.