ICC टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज
आयसीसी क्रिकेट विश्वचषक आता दिवसेंदिवस जवळ येत आहे. आयसीसी टूर्नामेंटच्या इतिहासात अनेक खेळाडूंची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे. पण ICC टूर्नामेंटच्या इतिहासात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
१- ख्रिस गेलने एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण २९४२ धावा केल्या आहेत.
२- कुमार संगकाराने एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण २८७६ धावा केल्या आहेत.
३- महेला जयवर्धनेने एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण २८५८धावा केल्या आहेत.
४- सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण २७१९ धावा केल्या आहेत.
५- विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण २७०० धावा केल्या आहेत. Top-5 batsmen with highest runs in ICC tournaments