उर्फी जावेद आहे करोडोंची मालकीण! संपत्ती जाणून तुम्हाला धक्का बसेल

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. लोकांना तिची असामान्य ड्रेसिंग स्टाईल आणि तीचा लुक आवडतो आणि यामुळे उर्फी जावेद खूप चर्चेत राहते. तिचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. उर्फी जावेद ही उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊची रहिवासी आहे. 15 ऑक्टोबर 1996 रोजी जन्मलेल्या उर्फीची … Continue reading उर्फी जावेद आहे करोडोंची मालकीण! संपत्ती जाणून तुम्हाला धक्का बसेल